हि एक वस्तू दुधात टाकून प्या; दिवसभराची कमजोरी गायब होऊन रात्री शांत झोप लागेल.!

हि एक वस्तू दुधात टाकून प्या; दिवसभराची कमजोरी गायब होऊन रात्री शांत झोप लागेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि निद्रा नाश, मानसिक थकवा घरच्या घरी दूर पळवा. अशक्तपणा,कमजोरी, झोप न येणे अश्या सर्व समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत. हा अगदी घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे. हा उपाय केल्याने झोप तर लागेलच त्याचसोबत कमजोरी सुद्धा निघून जाईल.

हा उपाय केल्याने आपल्याला दिवसभर एनर्जी मिळते आणि आपण नेहमी उत्साही राहतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला जायफळ घ्यायची आहे. जायफळाची पावडर करायची आहे किंवा किसनीच्या सहाय्याने तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता . त्याचबरोबर एक हिरवी वेलची सुद्धा घ्यायचे आहे आणि एका पातेल्यात ग्लासभर दूध आपल्याला घ्यायचे आहे.

त्यानंतर आपल्याला जायफळ पावडर व वेलची पावडर दुधामध्ये टाकायची आहे. त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला एक खडीसाखरेचा खडा टाकायचा आहे. हा उपाय करण्यासाठी चौकोनी आकाराची खडीसाखर मिळते ती खडीसाखर या उपायासाठी वापरायची नाही फक्त खडीसाखरेचा खडा असणारेच खडीसाखर वापरायचे आहे.

जर तुम्हाला डायबिटीज असेल तर खडीसाखर ऐवजी तुम्ही मध सुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला हे मिश्रण थंड झाल्यावर प्यायचे आहे अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला जेवण झाल्याच्या अर्धा तास नंतर नियमितपणे मिश्रन असलेले दूध प्यायचे आहे. हा उपाय फक्त आपल्या सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे तुमची निद्रानाशाची समस्या आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये जी कमजोरी असेल ती सुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला नेहमी टवटवीत वाटेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.