याचा फक्त १ चमचा दिव्यात टाका; नुसत्या वासाने शरीरातील ७२ नसा पूर्णपणे मोकळ्या होतील.!

याचा फक्त १ चमचा दिव्यात टाका; नुसत्या वासाने शरीरातील ७२ नसा पूर्णपणे मोकळ्या होतील.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही घरामध्ये दिवा लावत असेल तर त्या दिव्यामध्ये एक चमचा चूर्ण टाका. हे चूर्ण आपल्याला सहजरित्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होते यामुळे तुमचे घर पूर्णपणे निर्जंतुक होईल. घरामध्ये डास ,माशा, झुरळ ,पाल वेगवेगळ्या पद्धतीची कीटक अजिबात शिरणार नाहीत त्याच बरोबर याचे आरोग्याचे एवढे फायदे आहेत की उदाहरणार्थ समजा तुम्हाला जर सायनस असेल, ऍलर्जीचा त्रास असेल व सतत शिंका येत असतील किंवा अर्ध डोकेदुखीची समस्या असेल त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी या वनस्पतीचा अतिशय महत्त्वाचा वापर केला जातो.

वनस्पती दिव्यामध्ये टाकले तर त्याचा सुगंधीत वास येतो आणि यामुळे तुमचा मेंदू व मज्जासंस्था उत्तेजित होते आणि मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने काम करू लागतो. सतत चिडचिड होणे , मानसिक थकवा येणे यासारख्या समस्या यामुळे दूर होतात. अनेकदा डास, माशा दूर करण्यासाठी आपण अनेक रासायनिक उत्पादने वापरत असतो.

त्या रासायनिक उत्पादनामुळे आपल्या शरीराला इजा होण्याची शक्यता असते आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला अनेकदा भोगावे लागतात परंतु ही जी वनस्पती आहे ती जर आपण दिवा लावताना त्यामध्ये टाकले तर आणि दिवा पेटवला तर यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. हे चूर्ण कोणते आहे याचा चा वापर कशा पद्धतीने करायचा आहे.? याची सर्व माहिती आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

हे चे चूर्ण त्यामुळे कोणत्याही स्टोरमध्ये सहज उपलब्ध होते त्या चुर्णचे नाव आहे वेखंड. या या वेखंड पावडर ला सुगंधी असा वास असतो. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या वेखंड ला खूप महत्व आहे. या वेखंड पावडर मुळे घरामध्ये कीटक येत नाही म्हणूनच प्राचीन काळामध्ये जर आपल्या घरामध्ये कीटक झाले असल्यास या पावडरच्या दिवा लावला जायचा.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तूप व तेलामध्ये ही वेखंड पावडर टाकायची आहे. हा उपाय आपल्याला सातत्याने सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपला मेंदू व मज्जासंस्था उत्तेजित होत असल्याने अनेकदा आपल्याला मोठे मोठे आजार शुद्ध होत नाहीत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.