अंगावरील पित्त ३ मिनिटात होईल गायब; याचा घ्या फक्त एक चमचा, शितपित्त, अंगाची खाज थांबेल.!

अंगावरील पित्त ३ मिनिटात होईल गायब; याचा घ्या फक्त एक चमचा, शितपित्त, अंगाची खाज थांबेल.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अंगावर पित्त उठत असेल तर घरच्या घरी करा हा उपाय. थंडीच्या दिवसांत अचानक लालसर गाठी आणि चट्टे दिसू लागतात व त्य प्रचंड खाज करतात. ग्रामीण भागामध्ये असे अनेक तर्क लावले जातात. अंगावर पित्त उठणे असे ज्यांना शीतपित्त असे म्हटले जाते. अशा खास पिता पासून सुटका मिळवण्यात साठी अतिशय घरगुती उपाय करणार आहोत त्याचप्रमाणे हा उपाय कसा आणि कसा बनवायचा ते आपण बघू या.

अंगावरील पित्त घालवणारा आजचा हा उपाय आपल्याला फक्त येथे लागणारी दोन वस्तू आवश्यक आहे त्यातील पहिला घटक म्हणजे त्रिकटू पावडर. हे त्रिकटू पावडर कोणत्याही आयुर्वेदिक मेडिकल मध्ये मिळू शकते विशेष म्हणजे आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये अवेलेबल असते. ही पावडर दुसरी तिसरी कोणतीही नसून सुंठ मिरी पिंपळी या तिन्ही ठराविक प्रमाणात मिसळून बनवतात.

जी शरीरातील वात आणि कफ बॅलेन्स करण्यास मदत होते. आपण आपल्या उपायासाठी पाव चम्मच तिखट पावडर घ्यायची आहे त्यानंतर दुसरा घटक म्हणजे मध आपण साधारणपणे एक चमचा मध आपला उपायासाठी घेणार आहोत आणि हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे यासाठी थंड वस्तू टाळाव्या.

फरची थंड असल्यास सॉक्स किंवा स्वेटर याचा वापर करावा त्याचप्रमाणे आंबट, खारट जास्त तेलकट किंवा दही यासारखे पदार्थ टाळावे. आपण तयार केलेले मिश्रण एका वेळी सकाळ संध्याकाळ जेवणानंतर सेवन करायचे आहे. जास्तीत जास्त दोन दिवसातच तुमचा शीतपित्ताचा त्रास कायमचा निघून जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.