रात्री झोपताना नाकात फक्त २ थेंब टाका; र्दी एलर्जी, नाकाचे वाढलेले हाड, डोकेदुखी असे ११ प्रकारचे आजार कायमचे दूर होतील.!

रात्री झोपताना नाकात फक्त २ थेंब टाका; र्दी एलर्जी, नाकाचे वाढलेले हाड, डोकेदुखी असे ११ प्रकारचे आजार कायमचे दूर होतील.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रात्री झोपताना याची दोन थेंब नाकात टाका, नाकाचे वाढलेले हाड पूर्णपणे निघून जाईल. सतत होणारी सर्दी ,एलर्जी ,डोकेदुखी कायमस्वरूपी बंद होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला सायनस ,अर्ध डोके दुखीचा त्रास असेल, वारंवार शिंका येत असते तर हा उपाय अतिशय प्रभावशाली रामबाण असा आहे. तुमचे नाकाचे हाड वाढलेले असेल तर ऑपरेशन करण्याआधीच फक्त पाच दिवस हा उपाय केला तर तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळतो आणि तुमचे ऑपरेशन करण्याची वेळ सुद्धा नाही येऊ शकते म्हणून हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे.

हा अतिशय साधा सरळ आणि सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत आणि या दोन्ही वस्तू आपल्याला सहज रित्या घरामध्ये उपलब्ध होत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाजराचा पाला लागणार आहे. ही गाजराचे पाने आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात जर बाजारामध्ये उपलब्ध नाही झाली तर आपण घरच्या घरी गाजर आणून त्याचे वरील भाग आहे तो पाण्यामध्ये ठेवून त्याचा पाला उगवूू शकतो आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाजराचा पाला शुद्ध गायीच्या तुपामध्ये टाकून गरम करून घ्यायचा आहे.

हा पाला आपल्याला जास्त सुद्धा भाजायचा नाही आहे. फक्त त्या पाला चे काही गुणधर्म आहेत ते तुपामध्ये उतरतील अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक पांढरा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तळलेला गाजराचा पाला त्यामध्ये टाकून आपल्याला रस काढायचा आहे.

एकदा करस निघाल्यानंतर हा रस आपल्याला रोज दोन तीन थेंब नाका मध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला फक्त पाच दिवस हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या नाकाचे जे वाढलेले हाड आहे ते कमी होईल, कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल ती दूर होईल त्याचबरोबर वारंवार शिंका येणे, सर्दी होणे यासारख्या समस्या सुद्धा लवकर नष्ट होतील. हा अतिशय सोपा असा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याच प्रकारचा खर्च येत नाही गाजराचा पाला आपण घरच्या घरी सुद्धा उगवू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.