पहा कशाप्रकारे फक्त एकच पान करेल १० मिनिटात कंबर,हात पाय गुडघे दुखणे पूर्णपणे बंद.!

पहा कशाप्रकारे फक्त एकच पान करेल १० मिनिटात कंबर,हात पाय गुडघे दुखणे पूर्णपणे बंद.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. फक्त हा उपाय करा आणि घरच्या घरी कंबर दुखी, गुडघे दुखी ,जॉईंट पेन यासारख्या समस्या वर घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने उपाय कशा पद्धतीने करणार आहोत हे जाणून घेणार आहोत. कंबर दुखी ,पाय दुखी, पाठ दुखी अनेक आजाराचे दुखणं असो हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकतात. त्याचप्रमाणे या उपायासाठी आपल्याला कोरफड घ्यायची आहे आणि त्याचा जेल काढून घ्यायचा आहे त्यानंतर मिक्सरमध्ये लावून घ्यायचा आहे.

त्याच्यामध्ये एक चम्मच हळद टाकणार आहोत .जर तुमच्याकडे आंबेहळद असेल तर त्याच्या सुद्धा वापर केला तरी चालेल किंवा साधी हळदीचा सुद्धा वापर करू शकतात आणि त्यामध्ये अर्धा चमचा तिळाचे तेल आणि अर्धा चमचा राईचे तेल घेऊन त्यामध्ये चांगला मिक्स करून घ्या. तयार झालेले मिश्रण एका लोखंडाच्या पात्रात काढून घ्या व ते छान गरम करून घ्यायचे आहे.

तसे जर तुमच्याकडे लोखंडाचे पात्र नसेल तर तुम्ही साधा पात्रामध्ये गरम करू शकता आणि ते मिश्रण चांगले उकळून घ्यायचा आहे. त्याचा चांगला लेप तयार करायचा आहे .त्याच प्रमाणे रुईची पाने घ्यायची आहेत व ती पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एक लोखंडाचा तवा घेऊन त्यामध्ये थोडीशी तिळाचे किंवा राईचे तेल टाकायचे आहे आणि ते पाने त्यावर टाकून गरम करायचे आहे.

ते मिश्रण गरम झाले की ते काढून घ्यावीत आणि आपण तयार केलेले लेप थोडा कोमट असताना सहन होईल इतका लावून घ्यायचा आहे. जिथे आपल्याला दुखत असेल तिथे तो लेप लावल्यानंतर त्यावर लगेच पान लावावे. त्यानंतर त्यावर लगेच दोराने बांधून घ्यायचा आहे. हा उपाय रात्री झोपताना करावा.

त्याच बरोबर कंबर दुखी असो किंवा टाच दुखी असो किंवा हाताचे दुखणे असो कोणतेही दुखणे असेल तर हे पान अशा पद्धतीने बांधून ठेवले तर कुठलाही दुखण्याचा आजार बरा होईल आणि हा लेप रात्री लावून सकाळी धूऊन टाकायचा आहे आणि हा उपाय जर तुम्ही न चुकता सात दिवस जरी केला त्याचा रिझल्ट तूम्हाला सात दिवसांमध्ये येईल. त्याचप्रमाणे त्याचा सायंटिफिक कुठलाही प्रकारचा दुष्परिणाम नाही.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.