पोटात गॅस होणे,अपचन सारख्या समस्या क्षणात होतील नष्ट; सर्वात सोप्पा रामबाण उपाय.!

पोटात गॅस होणे,अपचन सारख्या समस्या क्षणात होतील नष्ट; सर्वात सोप्पा रामबाण उपाय.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पित्त कशामुळे होते आहे. पित्त होण्याची नेमकी कारणे काय आहेत.या बद्दल अनेकदा आपल्या मनात प्रश्न निर्माण होत असतात. तिखट जेवण, मसालेदार पदार्थ ,तेलकट पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड, निकोटीन म्हणजेच धुम्रपान ,अल्कोहोल या सगळ्यामुळे बहुतेक वेळा अनेकांना पित्ताचा त्रास होऊ लागतो.

जर एखाद्या वेळेस तुम्हाला ताण आल्यास त्यामुळेसुद्धा पित्ताचा त्रास होऊ शकतो.गरजेनुसार पित्ताचा त्रास कमी कधी होत असतो.पित्ताचा त्रास असेल तर तो मुळापासून नष्ट होईल.

हा उपाय घरगुती असा उपाय आहे त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुळ घ्यायचा आहे.आपल्या शरीरासाठी खूपच लाभदायक असतो त्याच बरोबर गुळामध्ये पित्तनाशक व आपलं नाशक असे महत्त्वाचे गुणधर्म असतात.हा उपाय करण्यासाठी आपल्याला गूळ बारीक किसून घ्यायचा आहे व त्याची बारीक गोळी करायची आहे.

ही गोळी खाल्ल्याने पोटामध्ये होणारी जळजळ उलटी मळमळ पोटातील ग्यास सारखे मळमळ पोटातील ग्यास सारखे समस्या नष्ट होतात. यासोबत आपल्याला दुसरा घटक घ्यायचा आहे तो घटक म्हणजे ओवा व त्याचे उपयोग सर्वांनाच माहितीच आहे.

ओवा हे पोटाच्या सर्व समस्या साठी रामबाण औषधी आहे त्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे पोटात दुखणे, पोट गच्च भरल्या सारखे वाटणे इत्यादी समस्या क्षणांमध्ये नष्ट होतात. जर रात्री बेरात्री जर तुमचं पोट दुखत असल्यास त्या पोटदुखीवर ओवा लाभदायी ठरतो.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला त्याची बारीक पूड करायची आहे. बारीक पूड ही आता गुळामध्ये मिसळायची आहे व त्यानंतर या मिश्रणाच्या लहान लहान गोळ्या बनवायच्या आहेत. असे केल्याने पोटाच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला आराम पडेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

  1. टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.