हे 2 दाणे तयार करतील शरीरात जबरदस्त ताकद; फक्त करा यांचा अशाप्रकारे उपयोग.!

हे 2 दाणे तयार करतील शरीरात जबरदस्त ताकद; फक्त करा यांचा अशाप्रकारे उपयोग.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुमच्या साठी वजन वाढविण्याचा आणि शरीरातील कमजोरी दूर आणि शरीरातील वजन वाढविण्याचा असाच सुंदर आणि महत्वाचा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत. हा उपाय केल्यामुळे वजन तर वाढणारच आहे पण त्याचबरोबर शरीरातील कमजोरी, अशक्तपणा ,चक्कर येणे यासारख्या समस्या पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल.

अनेकांना आपले वजन वाढवण्यासाठी अनेक उपाय करावे लागतात परंतु हा उपाय अगदी साधा आणि घरगुती आहे. हा उपाय केल्यामुळे तुमचे वजन लवकरच वाढेल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहेत, ती सामग्री पुढील प्रमाणे आहे.

या उपाय साठी आपल्याला काजू लागणार आहेत. काजूमध्ये मध्ये खनिज, मॅग्नीज , फॉस्फरस, कॅल्शियम, सेलेनियम जीवनसत्व खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात म्हणूनच हा उपाय आपल्या शरीराचे वजन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यासोबतच आपल्याला हिरवी वेलची , मध लागणार आहे.

त्यानंतर एका काचेच्या भांड्यामध्ये आपल्याला काजू टाकायचे आहेत त्यानंतर मध या काचेच्या भांड्यामध्ये मिसळायचे आहे पण हे मिश्रण मिसळताना एक गोष्ट लक्षात असू द्या की काजू पूर्णपणे त्यामध्ये मिसळले गेले पाहिजे. हे केल्यानंतर हिरवी वेलची बारीक करून त्याची पूड काचेच्या भांड्यामध्ये टाका. त्यानंतर हे मिश्रण एकजीव करायचे.

असे केल्यानंतर काचेच्या भांड्याला झाकून चोवीस तास ठेवायचे आहे. या चोवीस तासानंतर हे काजू पूर्णपणे मुरून जातील. हे उरलेले काजू तुम्हाला उपाशीपोटी दिवसभरातून तीन काजू खायचे आहेत. हा उपाय तुम्ही रात्री सुद्धा करू शकतात. हा उपाय पंधरा वर्षाच्या पुढील वर्षाच्या लोकांसाठी करायचा असल्यास त्यांनी दिवसभरातून पाच काजू खायचे आहेत.

जर हा उपाय पाच वर्षाखालील मुलांना करणार असाल तर त्यांनी तीन काजू सेवन करायला हवे यामुळे तुमचे वजन सहज आणि झटपट वाढण्यास मदत होणार आहे. हे एकदा बनवल्यास तुम्हाला पंधरा ते वीस दिवस पर्यंत मिश्रण टिकू शकेल त्यानंतर पंधरा दिवसानंतर वर सांगितल्याप्रमाणे पुन्हा हे मिश्रण बनवा.

हा उपाय तुम्ही किमान तीन महिने तरी करा, असे केल्याने तुम्हाला फायदा जाणवेल व नक्कीच तुमचे वजन वाढण्यास मदत होईल व शरीरातील कमजोरी कमजोरी पूर्णपणे निघून जाईल. तुम्हाला नेहमी ताजेतवाने वाटेल. हा उपाय केल्यामुळे लहान मुलांची बुद्धी सुद्धा तेज होते म्हणूनच लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय अगदी चांगला आहे.

हे मिश्रण चुकून सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू नका, नॉर्मल टेंपरेचर लाच एक काजू असू द्या त्याचबरोबर हा उपाय अगदी घरगुती असल्यामुळे या उपायाचे कोणते दुष्परिणाम नाही. हा उपाय करताना काजू २४ तास पूर्वी खाऊ नये कारण की काजू ही मिश्रणामध्ये पूर्णपणे मुरायला हवेत तरच हा उपाय करून तुम्हाला योग्य ते फळ लाभेल अन्यथा लाभणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *