दाताला लागलेली कीड १५ मिनिटांत बाहेर काढेल हा उपाय; दातदुखीही करेल पूर्णपणे गायब.!

दाताला लागलेली कीड १५ मिनिटांत बाहेर काढेल हा उपाय; दातदुखीही करेल पूर्णपणे गायब.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण दात दुखत असेल किंवा दाताला कीड लागली असेल त्यावर उपाय आपण जाणून घेणार आहोत. लहान मुलाचे चॉकलेट खाल्ल्यानंतर तसेच मोठ्या माणसाचे दात किडतात किंवा दुखतात म्हणजे साधे पाणी जरी प्यायले तरी दात दुखतो.

तसेच एखादी दाढ किडलेली असेल आणि त्या दाढीमध्ये एखादा अन्नाचा कण गेला तरीही आपल्याला खूप त्रास होतो व जेवण करणे मुश्किल होते.यावर एक साधा आणि सोपा उपाय आपण करणार आहोत, तो उपाय म्हणजे मोगली. याला एरड असे सुद्धा म्हटले जाते.

हे गावी रस्त्याच्या कडेवर असते त्याचप्रमाणे या झाडाचे एक पान तोडायचे ,हे पान तोडल्यानंतर त्यामधून चिक बाहेर येईल त्यानंतर तो चीक त्या किडलेल्या दाढी वर किंवा दुखत असलेल्या दाढी वर त्याचा एक थेंब टाकायचा आहे आणि लाळ गळू द्यायची आहे पण आपल्याला लाळ गिळायची नाही.

ती बाहेर टाकायची आहे व दहा मिनिटानंतर तुमच्या दातातील किडा तुम्हाला बाहेर पडताना दिसेल आणि तुमचे दाढ दुखायचे काही सेकंदातच बंद होईल आणि हे पान तुम्हाला सहज मिळू शकते. दात दुखी थांबवायची असेल तर थोडा तपास तर करावा लागेल.

हे झाड नेमके कुठे आहे आणि कुठे ना कुठे हे झाड मिळूनच जाईल आणि तसेच एक लक्षात घ्यायचे आहे की त्या झाडाचा चीक दुसरीकडे किंवा शरीरावर लागता कामा नये तसे तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही तरीसुद्धा हा चीक लागल्यावर जळजळ होऊ शकते. अशा पद्धतीने तुम्ही वरील सांगितला उपायांचा वापर करायचा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published.