रोज ६-७ कप चहा पिताय.? तर सावधान..; दा-रुपेक्षाही घातक आहे चहा.!

रोज ६-७ कप चहा पिताय.? तर सावधान..; दा-रुपेक्षाही घातक आहे चहा.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चहाचे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत. जर तुम्ही दिवसातून पाच ते सहा कप चहा पीत असाल तर दारू पेक्षा घातक आहे. आपल्याकडे काही रूढी वर्षानुवर्ष परंपरा घरी आलेल्या पाहुण्यांना चहा देणे तसेच चालू आहे. सकाळी घराच्या बाहेर निघताना आपण चहा घेतल्याशिवाय कधीच बाहेर पडत नाही तसेच आपण दिवसातून खूप वेळा चहा पितो.

आपण उकळलेल्या चहा पितो त्याने आपली पचनशक्ती बिघडते. आम्लपित्त,पल्सर, सांधेदुखी , अंगदुखी तसेच हे विकार घडू शकतात तसेच आपल्याकडच्या लोकांना गोड चहा हवा असतो त्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे खुर्चीत बसून काम करणाऱ्या व्यक्तींना मधुमेह वाढलेले असते. कोलेस्टेरॉलचे प्रमाण मुळे हृदयविकार अशा रोगांचा सामना करावा लागतो.

आपल्या उतरत्या वयामध्ये त्याचे परिणाम दिसू लागतात. काळा चहा ने काही होत नाही. जर तुम्ही असा चहा घेत असाल तर तुम्ही चुकत आहात तसेच काळा चहा जास्त प्रमाणात घेतल्याने त्याच्या तुरट चवीमुळे मलावष्टंभ, रक्तदाब, पक्षाघाता सारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या कमी होते यामुळे असे विकार संभवतात.

जर आपण काळा चहा जास्त प्रमाणात घेतला तर चहा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये उकळला जातो त्यामुळे तो शरीरासाठी घातक असतो. दुधाच्या चहा पिल्याने कफ पित्ताचे बळी पडू शकतात. टपरीवरचा चहा सर्वांनाच आवडतो तसेच ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये चहा उकळून पितो तसेच ॲल्युमिनियम धांडे आपल्या शरीरासाठी घातक असतात त्यामुळे स्मृती नाशक सारखे असाध्य आजार होऊ शकतात.

म्हणून चहा पिण्याचे प्रमाण कमी करा. जर चहा टाळाल तर अति उत्तम आहे तसेच काहींना चहा प्यायली नाहीतर शौ चास होत नाही पण हा सर्व आपल्या मनाचा खेळ असतो कारण आपल्याला त्या सवयीने ग्रासलेले असते म्हणून आपण तसे समजतो. शौ चाचा वेग वाढवणे हे चहा चे काम नाही. चहा फक्त आपल्या शरीरातील आम्लाची वाढ करते.

नियमित चहा प्याय ल्याने आपली हाडं ठिसूळ सुद्धा होतात व रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास होतो. त्याचप्रमाणे ऍसिडिटी होणे तसेच ऍसिडिटी होण्याचं कारण म्हणजे चहा आणि बिस्कीट खाणे. लोक म्हणतात दारू शरीराला घातक आहे ,दारू धोकादायक आहे . दारू मुळे कीडनी खराब होते पण तसेच चहाने पूर्ण शरीराला नुकसान होते. चहा आवडीने प्यायला जातो व त्याचे परिणाम आपल्याला कालांतराने दिसू लागतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *