उंबरठ्यावर शिंकला असाल तर पडू शकते महागात., ताबडतोब करा हा उपाय..!

उंबरठ्यावर शिंकला असाल तर पडू शकते महागात., ताबडतोब करा हा उपाय..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपले स्वागत आहे. मित्रांनो आमच्या शेजारचे रामभाऊ एकदा घराबाहेर पडायला लागले. घराबाहेर पडतानाच बरोबर हुंबरठ्यावर त्यांना शिंक आली. त्या नंतर असे कळले कि रामभाऊ ज्या कामासाठी घराबाहेर चालले होते ते काम झालं नाही. अशा अनेक घटना आपल्या आसपास घडतच असतात.

या मागे नक्की शास्त्र काय आहे किंवा नेमका तर्क कोणता आहे हे आपल्याला समजत नाही. तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कि उंबरठ्यावर आपण शिकलो तर त्यामुळे नेमकं काय घडतं. आणि जे काही अशुभ घडणार आहे ते घडू नये या साठी काय उपाय करावे.

मित्रांनो शिंक येणं तर तशी एक नैसर्गिक प्रोसेस आहे. मात्र हिंदू धर्म शास्त्र असं मानत कि उंबरठ्यावर जर आपल्याला शिंक आली तर आपण जे काही काम करू त्या कामामध्ये अडथळे नक्की येतात. बऱ्याचदा तर ते काम सुद्धा अपयशी ठरतं आणि त्या कामामध्ये यश मिळत नाही. मग प्रश्न असा उभा राहतो कि या शिंकेमुळे जे काही दुष्परिणाम होणार आहेत ते टाळायचे असतील तर काय करावं..?

हिंदू धर्म शास्त्र असं मानत कि जी शिंक आपल्याला आलेली आहे त्याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी साधा सोप्पं उपाय आपल्याला करता येतो. मात्र हा उपाय आपल्याला ताबडतोब करावा लागतो. म्हणजेच तुम्ही दरवाजा बाहेर जात आहेत आणि उंबरठ्यावर तुम्हाला शिंक आली तर हि शिंक आल्याबरोबर काही मिनिटांच्या आत आपण तांब्याभर जल उंबरठ्यावर टाकावं.

हे जर करणं शक्य नसेल तर तांब्याभर जल जे आपण घेतलेलं आहे त्यातील काही थेंब आपण उंबरठ्यावर शिंपडावे. याने जी काही नकारात्मक प्रभाव निर्माण झालेला असतो तो नष्ट होतो.

जेव्हाजेव्हा तुम्ही एखादं महत्वाचं काम करण्यासाठी घराबाहेर पडाल त्यात्यावेळी हि दक्षता आपण नक्की घ्या. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *