१ रुपया सुद्धा न खर्च करता घालवा अंगाची दुर्गंधी.. १ दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल..!

१ रुपया सुद्धा न खर्च करता घालवा अंगाची दुर्गंधी.. १ दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वच स्वागत आहे. मित्रांनो आपल्या शरीराची कोणत्या कारणाने दुर्गंधी येत असेल मग घाम येऊन असेल किंवा काही जणांच्या शरीराला नैसर्गिकपणेच दुर्गंधी येत असते. तर मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही बॉडी स्प्रे मारून किंवा अत्तर मारून ती दुर्गंधी तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करता. परंतु किती दिवस तुम्ही हे करणार..?

यासाठी नॅचरली काहीतरी उपाय तुम्हाला करावा लागेल जो शरीरामध्ये तुमच्या बिघाड झालाय, ज्यामुळे तुमच्या शरीरामध्ये दुर्गंधी येत आहे. तर त्यावरती काय उपाययोजना करायची तेच मित्रांनो आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यासाठी १ रुपया सुद्धा तुम्हाला खर्च येणार नाही.

मित्रांनो यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. बेलाची पानं तुम्हाला तोडून आणायची आहेत, बेलाच झाड तुम्हाला माहिती असेलच, श्रावण महिन्यात आपण हीच बेलाची पाने आपण शिवलिंगावरती वाहत असतो. तर मित्रांनो हि जी बेलाची पाने आहेत ती तुम्हाला घरी आणायची आहेत. आणि त्याचा रस तुम्हाला काढायचा आहे.

त्याचा रस तुम्हाला सहजासहजी निघेल, थोडस पाणी टाकून त्याला कुटून त्याचा रस तुम्ही काढू शकता. आणि हा जो काढलेला रस आहे तो ज्याप्रकारे आपण अंगाला उटणे लावतो त्याचप्रमाणे या बेलाच्या पानाचा रस उटण्यासारखा तुमच्या सर्व अंगाला चोळून लावायचा आहे.

मान असेल, काख, पोट या ठिकाणी तुम्हाला तो चोळून लावायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे वाळून द्यायचं आहे. त्यानंतर १५ मिनिटांनी तुम्हाला अंघोळ करायची आहे. मित्रांनो जर तुमच्या अंगाला जास्त दुर्गंधीचा प्रॉब्लेम असेल तर आठवड्यातून २ वेळा तुम्हाला हा उपाय करावाच लागेल. त्यावेळेसच तुम्हाला रिजल्ट बघायला भेटेल.

मित्रांनो ७ ते ८ वेळा तुम्ही हा उपाय करून बघितला तर १०० टक्के तुम्हाला रिजल्ट मिळेल. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Admin

Leave a Reply

Your email address will not be published.