तुम्ही सुद्धा सारखं तोंड येण्यापासून वैतागलायत..? तर करा हा रामबाण घरगुती उपाय..!

तुम्ही सुद्धा सारखं तोंड येण्यापासून वैतागलायत..? तर करा हा रामबाण घरगुती उपाय..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो तोंड येणं  हि समस्या तोंड येते त्यालाच कळते कि ती किती गंभीर आहे. एकदा तोंड आलं कि ओठांच्या आ तल्या बाजूस फो ड येतात. काही जणांच्या जिभेवरती फो ड येतात. काहींना तर टाळूला सुद्धा फो-ड येतात. गालाच्या  आतल्या बाजूस फो-ड येतात. मित्रांनो तोंड आल्यावर जेवण करणं देखील त्रासदायक होत. बऱ्याच जणांना तर पाणी पिताना देखील टो-चल्यासारखं वाटत.

तुमचं जर वारंवार तोंड येत असेल तर आज आम्ही तुम्हाला उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्यांनतर तोंड जे आलेलं आहे हे बरं होईल आणि तोंड पुन्हा कधीच येऊ नये या साठी कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला जाईचं  झाड माहित असेल. हे झाड प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. या जाईचा पाला घायचा आणि चावून चावून खायचंय . चांगला चावून तो थुंकला तरी चालेल आणि गिळून घेतला तरी चालेल. हे करण्यामुळे पहिल्याच दिवशी तुम्हाला ९० टक्के फरक जाणवेल. आणि सलग तीन चार दिवस खात राहा सकाळ दुपार संध्याकाळ खायचय व न गिळता टाकलात तरी चालेल. याने १०० टक्के तोंड बरं  होत.

मित्रानो हा उपाय तरी करायचाच आहे पण पुन्हा कधीच तोंड येऊ नये असं वाटत असेल तर दररोज एक टोमॅटो तरी खायचाच. गावरान किंवा गावठी टोमॅटो खाल्लात तर अतिशय उत्तम. नाही भेटला तरी इतर टोमॅटो खाल्लात तरी चालतात पण दररोज टोमॅटो खायचाच. यामुळे आयुष्यात तुम्हाला कधीही तोंड येणार नाही.

तसेच पाणी कधी उभ्याने पिऊ नका. खाली बस आणि मग पाणी पिया. ते सुद्धा घटाघटा पाणी पियायच नाही. एक एक घोट पाणी पियायच. असं जर केलात तर कधीच तोंड येणार नाही तसेच तोंड येण्याची समस्या मुळापासून नष्ट होईल.

अजून एक शेवटची टीप म्हणजे जेवण जेऊन झाल्यावर बडीशेप खाण्याची सवय लावा. जेवण झालं कि जराशी बडीशेप घायची आणि थोडी थोडी चावत खायची. अश्या जर दोन तीन टीप तुम्ही फोल्लोव केल्यात तर तुम्हाला आयुष्यात पुन्हा कधी तोंडाच्या समस्या येणार नाहीत. हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *